1
00:00:02,000 --> 00:00:07,000
Downloaded from
YTS.MX

2
00:00:08,000 --> 00:00:13,000
Official YIFY movies site:
YTS.MX

3
00:00:29,958 --> 00:00:35,625
‪नेटफ्लिक्स प्रेझेण्टस

4
00:06:05,541 --> 00:06:07,666
‪"प्रत्येक गोष्ट ही परफॉर्मन्सचाच
‪एक भाग आहे."

5
00:11:12,666 --> 00:11:14,333
‪युवा कलाकार २००६

6
00:34:39,083 --> 00:34:40,625
‪स्नेहा

7
00:34:40,708 --> 00:34:41,791
‪मी ५ मिनिटात तिथे येतो

8
00:34:42,833 --> 00:34:43,708
‪रिप्लाय

9
00:34:45,583 --> 00:34:47,416
‪माफ कर

10
00:34:47,500 --> 00:34:48,708
‪सेंड

11
00:34:49,750 --> 00:34:51,083
‪सेंडिंग मेसेज

12
00:34:52,541 --> 00:34:54,000
‪मेसेज सेंट

13
00:39:11,333 --> 00:39:13,666
‪ओके, आपण कार्यक्रम सुरु करूया.

14
00:39:14,916 --> 00:39:18,250
‪मला माहित आहे बरेचजण येथे आहेत
‪गेल्या आठवड्यातल्या माझ्या लेखामुळे.

15
00:39:18,833 --> 00:39:23,458
‪हा माणूस अलौकिक प्रतिभाशाली आहे असे जेव्हा
‪म्हटले तेव्हा खरोखर अतिशयोक्ती करत नव्हते.

16
00:39:23,541 --> 00:39:25,000
‪मुंबईतील एक छुपं रत्न.

17
00:39:25,791 --> 00:39:29,458
‪गुरुजी, आमच्यासाठी कार्यक्रम करण्याचे
‪मान्य केल्याबद्दल

18
00:39:29,541 --> 00:39:31,333
‪सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानते.

19
00:39:32,291 --> 00:39:36,291
‪मी आता माझे बोलणे थांबवते आणि
‪गुरुजींना त्यांची जादू पसरवू दे.

20
00:39:41,083 --> 00:39:44,041
‪रिनाने जे काही इंग्लिश मध्ये सांगितलं

21
00:39:44,791 --> 00:39:46,791
‪मला त्यातलं बरेचसे समजले नाही.

22
00:39:48,541 --> 00:39:52,000
‪पण आपल्यासाठी काहीतरी
‪छानसं गाणं प्रस्तुत करतो.

23
00:51:29,083 --> 00:51:32,291
‪"पंडितजी, मागच्या आठवड्यात
‪आपण दिल्लीत वाजवलं होतं."

24
00:51:33,250 --> 00:51:34,708
‪"दुसरं काहीतरी ऐकवा."

25
00:51:35,583 --> 00:51:37,250
‪पंडितजी म्हणाले,

26
00:51:37,333 --> 00:51:38,750
‪"अरे, मागचा आठवडा काय

27
00:51:38,833 --> 00:51:41,416
‪मागच्या दोन महिन्यांपासून <i>‪ललित</i>‪ च वाजवतोय."

28
00:51:42,083 --> 00:51:43,875
‪"तो राग माझ्यावर रुसला आहे."

29
00:51:44,625 --> 00:51:46,916
‪"त्याला मनवण्याचा प्रयत्न करतो आहे."

30
01:03:45,125 --> 01:03:47,250
{\an8}‪शरद नेरुळकर - चरित्र

31
01:10:15,208 --> 01:10:16,875
{\an8}<i>‪कालच आपल्याकडे झारखंडमध्ये</i>

32
01:10:16,958 --> 01:10:18,583
{\an8}<i>‪अजून एक घटना घडली आहे.</i>

33
01:10:18,666 --> 01:10:21,833
{\an8}<i>‪गोवंश जनावरांची चोरी केली म्हणून</i>
<i>‪आरोपानुसार दोन जणांचा खून करण्यात आला.</i>

34
01:10:21,916 --> 01:10:23,833
{\an8}<i>‪ह्याच्यामध्ये तुम्हाला साम्य आढळतंय का</i>

35
01:10:23,916 --> 01:10:27,708
{\an8}<i>‪ज्याप्रकारे या मृत्यूच्या</i>
<i>‪किंवा लिंचिंगच्या घटना समोर येत आहेत?</i>

36
01:10:27,791 --> 01:10:30,291
<i>‪की त्या सर्व अगदी वेगळ्या घटना आहेत?</i>

37
01:10:30,375 --> 01:10:33,291
‪फेम इंडिया <i>‪पोहोचले आहे</i>
<i>‪सिटी ऑफ जॉय: कलकत्ता शहरात.</i>

38
01:10:33,375 --> 01:10:34,250
‪ऑडिशन्स

39
01:10:34,333 --> 01:10:37,416
<i>‪इथे हजारो स्पर्धक हृदयात आशा</i>
<i>‪आणि डोळ्यात स्वप्न घेऊन आले आहेत</i>

40
01:10:37,500 --> 01:10:41,916
<i>‪गोल्डन तिकिटाच्या शोधात.</i>
<i>‪बघू या कोणी जिंकले आमच्या जजेस चे हृदय.</i>

41
01:10:42,000 --> 01:10:43,958
‪द फेम इंडिया

42
01:10:54,333 --> 01:10:56,791
<i>‪जेव्हा जजेस ने सोडल्या होत्या सर्व आशा…</i>

43
01:10:57,375 --> 01:10:58,208
‪नाही.

44
01:10:58,291 --> 01:11:02,250
‪…<i>‪तेव्हा आली एक घाबरलेली, लाजाळू मुलगी</i>

45
01:11:03,708 --> 01:11:05,708
<i>‪-हाय.</i>
<i>‪-हॅलो.</i>

46
01:11:05,791 --> 01:11:07,333
<i>‪आपलं नाव काय?</i>

47
01:11:07,416 --> 01:11:10,458
<i>‪मी शाश्वती घोष, मी झारग्रामहुन आले आहे.</i>

48
01:11:10,541 --> 01:11:13,791
<i>‪अच्छा. आणि आज तुम्ही काय ऐकवणार आहात?</i>

49
01:11:13,875 --> 01:11:16,833
<i>‪मी उस्ताद अब्दुल रशीद खानजींचेे एक गीत</i>

50
01:11:16,916 --> 01:11:19,291
‪"<i>‪आये आये सजना मेरे</i>‪" <i>‪गाण्याचा प्रयत्न करेन.</i>

51
01:11:19,916 --> 01:11:22,333
<i>‪खूप शुभेच्छा! सुरु करा.</i>

52
01:12:01,041 --> 01:12:03,041
<i>‪ओके. बस बस.</i>

53
01:12:04,375 --> 01:12:07,708
<i>‪शाश्वती, तुम्ही आता जे गायला आहात…</i>

54
01:12:08,375 --> 01:12:09,333
<i>‪ते काय होतं?</i>

55
01:12:10,375 --> 01:12:12,291
<i>‪का, सर? चांगलं नव्हतं का?</i>

56
01:12:13,083 --> 01:12:15,083
<i>‪नाही, चांगलं नव्हतं.</i>

57
01:12:15,791 --> 01:12:20,000
<i>‪खूपच चांगलं होतं! अप्रतिम!</i>

58
01:12:20,083 --> 01:12:24,791
<i>‪मी सहमत आहे. तुमचा आवाज विलक्षण आहे.</i>
<i>‪विलक्षण!</i>

59
01:12:25,416 --> 01:12:29,125
<i>‪आम्ही तुम्हाला भेटणार आहोत</i>
<i>‪मुंबईत! अभिनंदन!</i>

60
01:12:29,708 --> 01:12:30,916
<i>‪इकडे या.</i>

61
01:12:33,000 --> 01:12:34,750
<i>‪-अभिनंदन</i>‪.
‪-<i>‪आभारी आहे.</i>

62
01:12:34,833 --> 01:12:36,250
‪-<i>‪फार छान.</i>
‪-<i>‪आभारी आहे.</i>

63
01:12:37,375 --> 01:12:39,458
‪-<i>‪आभारी आहे.</i>
‪-<i>‪मुंबईत भेटू.</i>

64
01:12:39,541 --> 01:12:41,208
‪-<i>‪अभिनंदन</i>‪.
‪-<i>‪आभारी आहे.</i>

65
01:12:43,708 --> 01:12:49,000
‪ऑडिशनस -कोलकाता

66
01:12:49,083 --> 01:12:51,541
<i>‪मी खूप खूश आहे.</i>

67
01:12:52,125 --> 01:12:54,916
<i>‪ह्या शोमध्ये गाणं गाण्याचं तिचं स्वप्न</i>

68
01:12:55,000 --> 01:12:57,791
<i>‪आज पूर्ण झालं. मी खूप खुश आहे.</i>

69
01:13:27,791 --> 01:13:29,083
‪स्वरांगण

70
01:15:12,500 --> 01:15:14,541
‪ह्या संधीसाठी सुदर्शन कलामंचचा आभारी आहे.

71
01:15:14,625 --> 01:15:17,291
‪सन्मान केल्याबद्दल कृतज्ञता वाटत आहे.

72
01:15:17,375 --> 01:15:19,416
‪या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल
‪मनोज राणे यांचे आभार.

73
01:15:19,500 --> 01:15:20,875
{\an8}‪मित्रांना टॅग करा - रामदास गायकवाड

74
01:15:20,958 --> 01:15:22,208
{\an8}‪श्यामल बॅनर्जी

75
01:15:22,291 --> 01:15:23,458
{\an8}‪सुजय कामत

76
01:15:32,416 --> 01:15:35,375
‪मनोज राणे

77
01:15:43,625 --> 01:15:45,791
‪मनोज राणे यांच्याबरोबर आहेत
‪स्नेहा केतकर-गोडबोले, गौरी लिमये.

78
01:15:45,875 --> 01:15:46,791
‪उगवत्या ताऱ्यांसह दिवाळी पहाट

79
01:15:46,875 --> 01:15:49,208
‪दिवाळी पहाट

80
01:15:50,916 --> 01:15:53,875
‪स्नेहा केतकर गोडबोले

81
01:16:05,583 --> 01:16:06,708
‪माझ्या पहिल्या यूएस कॉन्सर्टची क्लिप

82
01:16:06,791 --> 01:16:08,416
{\an8}‪राजूभाई रेकॉर्डिंगसाठी आभार.
‪प्रतिक्रिया कळवाव्यात.

83
01:16:09,416 --> 01:16:11,291
{\an8}‪स्नेहा केतकर गोडबोले -
‪मुद्रा फाईन आर्टस् सेंटर

84
01:16:42,875 --> 01:16:44,375
{\an8}‪तारा उगवतो आहे! छान कामगिरी.

85
01:16:44,458 --> 01:16:46,375
{\an8}‪मी दुबईचा आहे. तुझा आवाज अप्रतिम आहे!
‪खूप सुंदर!

86
01:16:46,458 --> 01:16:47,541
{\an8}‪कृपया आणखी गाणी शेअर करा.

87
01:16:53,458 --> 01:16:57,083
<i>‪मला नक्कीच या वेळी माझे लिखाण आणि भाष्य</i>

88
01:16:57,166 --> 01:16:59,416
<i>‪संगीतापुरतेच मर्यादित ठेवायचे आहे.</i>

89
01:16:59,500 --> 01:17:01,750
<i>‪माझ्या मते आपण असमर्थ आहोत</i>

90
01:17:02,625 --> 01:17:04,375
<i>‪इतिहासाकडे तर्कसंगत दृष्टीने पाहण्यासाठी</i>

91
01:17:04,458 --> 01:17:06,541
<i>‪आणि आपण जे काही करतो</i>
<i>‪त्याच्यापासून वेगळे करण्यासाठी.</i>

92
01:17:06,625 --> 01:17:08,833
<i>‪आपण कोण आहोत आणि आपल्या</i>
<i>‪समकालीन सांस्कृतिक संदर्भात</i>

93
01:17:08,916 --> 01:17:12,125
<i>‪आपण कसे फिट आहोत याचे स्पष्टीकरण</i>
<i>‪आपण नेहमी शोधत असतो.</i>

94
01:17:12,208 --> 01:17:13,041
‪शरद नेरुळकर

95
01:17:13,458 --> 01:17:15,125
{\an8}‪शरद नेरुळकर - ललिता गौरी
‪(जून 2017) - अलंकार

96
01:17:15,208 --> 01:17:17,583
{\an8}‪शरद नेरुळकर: राग छायानट
‪राग गौड मल्हार: शरद नेरुळकर

97
01:17:46,375 --> 01:17:47,666
‪वाह शरद दादा. खूप छान आहे.

98
01:17:47,750 --> 01:17:49,083
{\an8}‪चांगला प्रयत्न

99
01:17:49,166 --> 01:17:50,791
{\an8}‪कंटाळवाणे

100
01:17:50,875 --> 01:17:53,916
{\an8}‪मी सहमत आहे. खान साहेबांनी अमर केलेली

101
01:17:54,000 --> 01:17:57,166
{\an8}‪बंदिश घेण्यात आणि ती हरकतींशिवाय
‪प्रस्तुत करण्यात काय अर्थ आहे?

102
01:17:59,666 --> 01:18:06,625
{\an8}‪हे संगीत समजतंय का
‪याबाबत मला खरोखर शंका आहे

103
01:18:06,708 --> 01:18:13,666
{\an8}‪आणि बंदिश कशी…

104
01:20:15,000 --> 01:20:17,541
‪वाईब

105
01:28:16,958 --> 01:28:20,166
‪फेम इंडिया <i>‪सीझन 2 मध्ये आपले स्वागत आहे!</i>

106
01:28:21,166 --> 01:28:24,333
<i>‪टॉप 12 मधील आपली पुढची स्पर्धक आहे</i>

107
01:28:24,416 --> 01:28:26,666
<i>‪झारग्रामची शाश्वती बोस.</i>

108
01:28:27,750 --> 01:28:32,416
<i>‪जजेसना प्रभावित करून मुंबईपर्यंतचा प्रवास</i>
<i>‪त्यांनी कसा केला</i>

109
01:28:32,500 --> 01:28:34,791
<i>‪चला बघू या त्यांचा प्रवास.</i>

110
01:28:36,708 --> 01:28:40,458
<i>‪संगीत माझं सगळं काही आहे.</i>

111
01:28:41,083 --> 01:28:44,125
<i>‪मी दुःखी झाले तरी गाणं गाते,</i>
<i>‪मी सुखी झाले तरी गाणं गाते.</i>

112
01:28:44,708 --> 01:28:48,333
<i>‪मला संगीतात माझं करिअर बनवायचं आहे,</i>
<i>‪आणि खूप मोठं व्हायचंय.</i>

113
01:28:48,416 --> 01:28:52,875
<i>‪ती लहान असल्यापासून</i>
<i>‪तिने गाणं शिकावं अशी माझी इच्छा होती.</i>

114
01:28:52,958 --> 01:28:57,166
<i>‪मी नेहमीच तिची साथ दिली आहे</i>
<i>‪आणि पुढेही देत राहीन.</i>

115
01:28:58,000 --> 01:29:00,791
‪फेम <i>‪माझ्यासाठी खूप मोठा मंच आहे.</i>

116
01:29:00,875 --> 01:29:03,958
<i>‪खूप प्रेम मिळालं मला. मी खूप खुश आहे.</i>

117
01:29:04,041 --> 01:29:06,041
<i>‪मला माहित आहे हा प्लॅटफॉर्म मला</i>

118
01:29:06,125 --> 01:29:08,541
<i>‪माझ्या आई वडिलांचे स्वप्न</i>
<i>‪पूर्ण करण्यास मदत करेल.</i>

119
01:29:08,625 --> 01:29:11,666
<i>‪मी विचारही केला नव्हता,</i>
<i>‪इतकं सगळं होऊ शकतं.</i>

120
01:30:32,916 --> 01:30:34,333
‪करण, चेअर घेऊन ये.

121
01:30:35,583 --> 01:30:37,375
‪-कसे आहात, सर?
‪-मी ठीक आहे. आपण?

122
01:30:37,458 --> 01:30:38,333
‪ठीक.

123
01:30:39,000 --> 01:30:41,000
‪सॉरी, तुम्हांला वाट पहावी लागली.

124
01:30:41,083 --> 01:30:42,250
‪एव्हढं काही नाही.

125
01:30:43,375 --> 01:30:46,583
‪-तुम्ही काही घेणार चहा, कॉफी?
‪-नको.

126
01:30:46,666 --> 01:30:47,833
‪बोला.

127
01:30:48,625 --> 01:30:50,750
‪करणने काही सांगितलं का तुम्हाला?

128
01:30:50,833 --> 01:30:53,833
‪नाही, त्याने काही सांगितलं नाही.
‪तो फक्त म्हणाला की तुम्ही येणार आहात.

129
01:30:54,458 --> 01:30:57,416
‪सर, त्याला एका बँडची ऑफर आलेली आहे.

130
01:30:57,500 --> 01:31:00,958
‪पण तो म्हणतो आहे,
‪सरांनी हो म्हटलं तरच करेन.

131
01:31:01,041 --> 01:31:03,041
‪तर त्याला तुमची परवानगी हवी आहे, सर.

132
01:31:03,125 --> 01:31:04,250
‪कोणता बँड?

133
01:31:04,333 --> 01:31:05,458
‪कोणता?

134
01:31:06,250 --> 01:31:07,666
‪सर, कॉलजमध्ये आहे हे.

135
01:31:07,750 --> 01:31:10,166
‪एक फ्युजन बँड बनवत आहेत सिनिअर्स.

136
01:31:10,250 --> 01:31:12,958
‪तर मला शास्त्रीय गायनासाठी विचारलंय.

137
01:31:13,041 --> 01:31:16,000
‪अच्छा. म्हणजे हा कुठला अल्बम आहे का?

138
01:31:16,083 --> 01:31:18,833
‪नाही सर. ते कॉलेज फेस्टिवल्स होतात ना

139
01:31:18,916 --> 01:31:21,958
‪मल्हार, मूड इंडिगो त्यांच्यासाठी.

140
01:31:22,041 --> 01:31:25,541
‪त्यानंतर, युनिव्हर्सिटीचा
‪युथ फेस्टिवल त्याच्यासाठी.

141
01:31:26,291 --> 01:31:27,125
‪अच्छा.

142
01:31:27,833 --> 01:31:29,791
‪मी म्हटलं त्याला तू केलं पाहिजेस.

143
01:31:29,875 --> 01:31:33,708
‪एक स्टेजचा अनुभव पण मिळेल
‪आणि एक्सपोजर पण मिळेल.

144
01:31:33,791 --> 01:31:36,583
‪पण तो म्हणतोय, सर हो म्हणाले तरच करेन.

145
01:31:38,583 --> 01:31:41,583
‪मग, हे फ्युजन म्हणजे वेस्टर्नच आहे
‪की क्लासिकल पण आहे?

146
01:31:41,666 --> 01:31:43,000
‪हो. मिक्स आहे सर.

147
01:31:43,083 --> 01:31:46,291
‪एक इंग्लिश गायक आणि मी क्लासिकलसाठी.

148
01:31:47,458 --> 01:31:48,333
‪अच्छा.

149
01:31:49,916 --> 01:31:53,291
‪करू दे ना. काही प्रॉब्लेम नाही.

150
01:31:54,708 --> 01:31:57,250
‪पण मग ह्याला परत इथे येण्याची गरज नाही.

151
01:31:58,416 --> 01:31:59,291
‪का, सर?

152
01:31:59,791 --> 01:32:01,250
‪इथे येऊन काय करेल?

153
01:32:01,333 --> 01:32:02,791
‪त्याचाच वेळ वाया जाईल.

154
01:32:04,250 --> 01:32:06,500
‪बँडमध्ये गाण्यायोग्य तो गातो आहेच.

155
01:32:07,250 --> 01:32:10,541
‪सूर पक्के आहेत, थोडी तयारी पण आहे.
‪चालून जाईल.

156
01:32:11,666 --> 01:32:13,708
‪सर, तुम्हाला वाईट वाटलं का?

157
01:32:13,791 --> 01:32:18,000
‪खरंच, त्याला फ्युजनच करू दे.
‪क्लासिकलमध्ये परत आणू नका.

158
01:32:19,166 --> 01:32:21,875
‪परत आला तर शाळेचे नाव खराब करेल
‪आणि माझेही.

159
01:32:22,791 --> 01:32:24,333
‪असं का म्हणताय सर तुम्ही?

160
01:32:25,500 --> 01:32:28,916
‪बघा, हा खयाल<i>‪ </i>‪गाण्यापासून खूप दूर आहे.

161
01:32:29,791 --> 01:32:32,625
‪पण आतापासून हे सगळं करायला लागेल,
‪तर गाऊही शकणार नाही.

162
01:32:33,416 --> 01:32:36,083
‪मग वेळ आणि पैसा कशाला बरबाद करायचे?
‪एवढंच मी म्हणतोय.

163
01:32:36,750 --> 01:32:39,250
‪सर, तुमचा गैरसमज होतोय.

164
01:32:39,333 --> 01:32:41,125
‪पण तुम्हीही गोष्ट समजून घ्या ना.

165
01:32:42,208 --> 01:32:44,833
‪तुम्हाला त्याला चालण्याआधी
‪धावायला पाठवायचं असेल तर पाठवा.

166
01:32:44,916 --> 01:32:46,166
‪मला विचारू नका मग.

167
01:32:51,833 --> 01:32:53,416
‪अरे करण, वाईट वाटलं का?

168
01:32:54,416 --> 01:32:55,958
‪सॉरी मॅडम, मी जास्तच बोललो.

169
01:32:56,041 --> 01:32:57,916
‪तू का वाईट वाटून घेतोस?

170
01:32:58,000 --> 01:33:01,791
‪त्याच्या बापाचं खातोस का तू?
‪तू पैसे भरतोस.

171
01:33:01,875 --> 01:33:03,458
‪तो फुकट नाही शिकवत.

172
01:33:03,541 --> 01:33:04,916
‪तो कोण नाही म्हणणारा?

173
01:33:05,000 --> 01:33:07,375
‪चल, प्रिन्सिपॉलकडे जाऊन कंप्लेंट करू.

174
01:33:07,458 --> 01:33:08,916
‪ह्याला बरोबर करू.

175
01:33:09,000 --> 01:33:11,000
‪तू बँड पण जॉईन करशील आणि गायला पण शिकशील.

176
01:33:11,083 --> 01:33:13,583
‪वाईट वाटून घ्यायची गरज नाही, समजलं?

177
01:33:13,666 --> 01:33:15,000
‪लहान मुलासारखा रडू नकोस.

178
01:36:01,333 --> 01:36:02,458
‪मस्त बॉल.

179
01:39:02,875 --> 01:39:04,416
‪मला माफ करा, मला उशीर झाला.

180
01:39:32,750 --> 01:39:35,250
‪एक व्हिस्की आणि थोडं पाणी

181
01:39:46,250 --> 01:39:49,875
‪ठीक आहे, लिंबू पाणी
‪घेऊन या आणि साधं पाणी, थंड नको.

182
01:42:28,458 --> 01:42:31,583
‪"रंडी लोकांच्याा टेप्स आम्ही ठेवत नाही."

183
01:46:55,166 --> 01:46:57,916
‪कसं शक्य आहे? शुन्य रक्तदाब काय असतो?

184
01:46:59,333 --> 01:47:03,208
‪"माईंकडे खान साहबांचे
‪२३ अप्रचलित राग आहेत."

185
01:57:09,916 --> 01:57:16,875
‪लेगसी ऑफ अलवर



